गेल्या आठवड्यात कराड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या 10 महिन्याच्या बाळावर आणि 78 वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सु ...
कंपनीच्या म्हणण्यानुसार देशातील सध्याची परिस्थिती पाहता कोणतीही ट्रायल न घेता लसीचे उत्पादन करण्याची जोखीम घेतली जात आहे. जर ट्रायल यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे. ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेयो) उपचार घेत सात रुग्णांनी कोविडवर मात केली. कोरोनामुक्त झालेल्यांना मंगळवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३६ झाली आहे. ...
संपूर्ण देशात आवश्यक वस्तूंचे लोडींग अनलोडिंग करणे या बाबीला प्राधान्य देण्याची भारतीय रेल्वेची नीती आहे, तिला अनुसरून पुणे रेल्वे मंडळ कार्य करत आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व हितधारकांना आश्वासन दिले आहे की सर्व जीवनावश्यक व ...
जिल्हा प्रशासन म्हणून आमचे सर्व सहकार्य राहणार आहे. अर्थकारणाचे चक्र फिरते ठेवण्यासह कोरोनाच्या संकटात कामगारांना रोजगार मिळाला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, कारखाने सुरू करावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले ...