दोन दिवसात १२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शुक्रवारी सहा तर आज शनिवारी आणखी सहा रुग्णांची नोंद झाली. या रुग्णांसह नागपुरात एकूण रुग्णांची संख्या १५० वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १४ महिन्यांच्या जुळ्या बाळापैकी एका बाळाचे नमुने पॉझिटिव्ह आले. ...
CoronaVirus in Dharavi, Mumbai धारावीमध्ये एकूण १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये काही डॉक्टरांचाही समावेश आहे. यामुळे मुंबई महापालिकेसह राज्य सरकारचीही भंबेरी उडाली होती. ...
त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले असल्याने प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश उठवावा, असा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्याने भक्तीपूजानगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर या परिसरातील लागू केलेला प्रतिबंधात्मक आदेश उठविण्यात आला आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली या कार्यालयाकडून अंतिम परवानगी दिल्यानंतरच सदर व्यक्तीला प्रत्यक्ष प्रवासास सुरुवात करावयाची आहे. परवानगी मिळालेले व्यक्ती ज्या वाहनाने प्रवास करणार आहेत, अशा वाहनांना जिल्हाधिकारी कार्यालय सांगली यांच्याकडून प्रवासाचा नि ...
'स्वॅब'चे दुसऱ्यांदा नमुने आरोग्य विभागाने घेवून ते मिरजेतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल आज सायंकाळी निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे सर्वानाच मोठा दिलासा मिळाला आहे तर मयत तरुणाच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित असलेल्या ३२ जणांच् ...