कोल्हापूर : इचलकरंजीमधील चार वर्षीय बालकाचे दोन्ही कोरोना अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्याला आयजीएम रूग्णालयातून टाळ्यांच्या गजरात, फुलांच्या वर्षावात ... ...
लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक फैलाव झाला नसला तरी काही ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत महिनाभरापूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या एका शहरातून गुडन्यूज आली आहे. ...
उपचार झाल्यानंतर त्याचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह आला होता परंतु त्यानंतर 24 तासातील त्याचा दुसरा व तिसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे हा मुलगा आता कोरोनामुक्त झाला आहे. तसेच त्याच्या सेवेसाठी रुग्णालयात त्याची आई होती. त्या आईचाही अहवाल निगेटिव्ह आ ...
शहरातील लॉकडाऊनचा वाढविलेला कालावधी पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आज पुन्हा नऊ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, यात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच व सात वर्षीय बालकाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १६० वर पोहचली आहे. ...