कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे कार्यालये, शाळा बंद आहेत आणि अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं आहेत. ...
यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील कोरोना केअर सेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. ...
रोबोट मध्ये कॅमेरा व रेकॉर्डर आहे. आयसोलेशन कक्षा बाहेर थांबून डॉक्टर आतील कोरोना रुग्णासोबत रोबोटद्धारे संवाद साधू शकतात. कॅमेर्यातून परिस्थिती पाहू शकतात. मोबाईल अॅपद्धारे या रोबोटला निर्देश देता येतात. रुग्णसेवकांच्या मदतीसाठी हा 'रोबोट' महत्वा ...
जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या नागरिकांचे अहवाल हळूहळू मिळत असून, मंगळवारी रात्री एकाचवेळी चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये संगमेश्वर तालुक्यात दोन तर दापोली तालुक्यात दोघांचा समावेश होता. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढू न देण्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्तीचे पालन केले पाहिजे. अनावश्यक असणारी गर्दी टाळणे, घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णांची संख्या अधिक झाल्यास जिल्हा रेडझोनमध्ये जाण्याची भीती आहे. ...
रस्त्यावरून आधीसारखी वाहने धावत नाहीत. कारखानेही बंद आहेत. यामुळे वातावरणामध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाणही घटले आहे. हे सर्व सुरू असते तर सध्याच्या तापमानात २ अंश सेल्सिअसची वाढ दिसली असती, असे जाणकारांचे मत आहे. ...