लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona

Coronavirus positive news, Latest Marathi News

भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा - Marathi News | Covaxin effectively neutralises Alpha Delta Covid 19 variants says US National Institute of Health | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची 'कोव्हॅक्सीन' लस कोरोनाच्या अल्फा, डेल्टा सर्व व्हेरिअंटवर प्रभावी; अमेरिकेच्या आरोग्य संस्थेचा निर्वाळा

भारतानं विकसीत केलेल्या 'कोव्हॅक्सीन' (Covaxin) लसीचं कौतुक आता थेट अमेरिकेनं केलं आहे. ...

Positive News : अकोला जिल्ह्यातील ८४४ पैकी ७४७ गावे कोरोनामुक्त - Marathi News | Positive News: Out of 844 villages in Akola district, 747 are corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Positive News : अकोला जिल्ह्यातील ८४४ पैकी ७४७ गावे कोरोनामुक्त

Out of 844 villages in Akola district, 747 are corona free : सद्यस्थितीत ४६ गावांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असून या गावांमध्ये ११२ कोरोना बाधीत रुग्ण आहेत. ...

Corona Vaccination: महावितरण: ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण - Marathi News | 80 percent corona vaccination completed in mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona Vaccination: महावितरण: ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

Corona Vaccination: महावितरणने कोविड प्रतिबंधक लसीकरणाला वेग दिला असून आतापर्यंत एकूण ७९.४ टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. ...

Vaccination Update: कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे; सर्वाधिक लसीकरण करणारा जगातील पहिला देश - Marathi News | India overtakes America in corona vaccination becomes the first country in the world to do the most vaccinations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Vaccination Update: कोरोना लसीकरणात भारतानं अमेरिकेला टाकलं मागे; सर्वाधिक लसीकरण करणारा जगातील पहिला देश

भारतानं कोरोना विरोधी लसीकरणात जागतिक महासत्ता म्हणून ओळख असणाऱ्या अमेरिकेला मागे टाकलं आहे. ...

सिंगापूरमध्ये 'न्यू नॉर्मल'! कोरोनाचे आकडे आता जाहीर होणार नाहीत, क्वारंटाइनचीही गरज नाही - Marathi News | Singapore New Normal Country not release Covid Data no need for Quarantine new plan to live with virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिंगापूरमध्ये 'न्यू नॉर्मल'! कोरोनाचे आकडे आता जाहीर होणार नाहीत, क्वारंटाइनचीही गरज नाही

कोरोना महामारीला सर्वोत्तम प्रकारे हाताळणाऱ्या सिंगापूरनं कोरोनाच्या महामारीशी लढण्यासाठी लवकरच दैनंदिन जीवनात मोठे बदल करणार असल्याची घोषणा केली आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ५१ हजार ६६७ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 51 thousand 667 new corona infections registered in the country; What is the current situation in the state ?, know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ५१ हजार ६६७ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

CoronaVirus Updates: आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १३२९ जणांचा मृत्यू नोंदविण्यात आले. ...

Covid-19 Test: मस्तच! आता स्मार्टफोनमधून करू शकता कोरोना चाचणी, मिळेल झटपट अहवाल: जाणून घ्या... - Marathi News | Covid 19 Test Could be Possible From Your Smartphone Researchers Developed New Method in Britain | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Covid-19 Test: मस्तच! आता स्मार्टफोनमधून करू शकता कोरोना चाचणी, मिळेल झटपट अहवाल: जाणून घ्या...

Covid 19 Test Could be Possible From Your Smartphone: कोरोना विषाणूचं अस्तित्व शोधून काढण्यासाठी संशोधकांनी आता स्वस्त आणि मस्त पद्धतीचा शोध लावला आहे. नेमकी काय आहे ही पद्धत जाणून घेऊयात... ...

भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण - Marathi News | Bhandara district on its way to corona free; Only 86 active patients | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे; केवळ ८६ ॲक्टिव्ह रुग्ण

Bhandara news कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत १२ हजार ८८७ पर्यंत पोहोचलेली ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता अवघ्या ८६ वर आली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. ...