Nagpur News Corona सप्टेंबर महिन्यात ९०,२०० रुग्णांची नोंद झाली असताना ऑक्टोबर महिन्यात ४१,७०० रुग्ण आढळून आले. मागील महिन्यात ४६.२६ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली. ...
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्याचे एक आठवड्यापासून परदेशातून किंवा मुंबई, पुणे आदी हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांतून परतलेल्या व क्वारंटाईन असलेल्या नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येत होते. त्यावेळी नागपूर येथी ...
कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत आहे. मात्र तोंडावर दिवाळीसारखा मोठा सण आहे. त्यामुळे नागरिकांनी गाफील राहू नये. बाजारपेठेत अकारण गर्दी करू नये. मास्क, सोशल डिस्टन्सिंग व सॅनिटायझर या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. लस येईस्तोवर सर्वांनी संसर्ग टाळण्या ...
अनेक देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे पुन्हा लोकडाऊन करावे लागले आहे. हिच परिस्थिती वर्धा जिल्ह्यावर ओढावू नये म्हणून सध्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने खबरदाराच्या उपायांची प्रभावी अंमलबजाणी केली जात आहे. नियमित मास्कचा वापर हा कोरोनावर प्रभावी खबरदार ...
राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी आहे. सध्या जिल्ह्याचा मृत्यूदर १.३८ टक्के आहे. कोरोना रुग्णाचा मृत्यू होऊ नये, यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेद्वारे घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी ...
साप्ताहिक आधारावर कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत महाराष्ट्र पहिल्यांदाच दुसऱ्या क्रमांकावर आला. साप्ताहिक आधारावर राज्यातील कोरोनाचे अॅव्हरेज दैनंदिन रुग्ण सप्टेंबरमधील आपल्या सर्वाधिक रुग्णसंख्येपेक्षा 2 तृतियांशांनी घटले आहेत. ...