देशात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता कोरोना विरोधी लसीकरणावर भर देत आहे. यासोबत केंद्र सरकारकडून दैनंदिन पातळीवर राज्य सरकारांना विविध नियम आणि दक्षता घेण्याबाबतचं मार्गदर्शन केलं जात आहे. ...
Coronavirus in Mumbai: सलग दुसऱ्या दिवशी मुंबईतील दैनंदिन रुग्णवाढीपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक नोंदवली गेली आहे. आज मुंबईमध्ये ११ हजार ६४७ रुग्णांची नोंद झाली. तर १४ हजार ९८० रुग्णांनी कोरोनावर मात केली. ...
डेन्मार्कच्या Epidemiologist टायरा यांनी दावा केला आहे की, ओमायक्रॉन व्हेरिएंटनंतर कोरोना संपेल. हा या महामारीचा शेवटचा व्हेरिएंट असणार आहे. त्यानंतर नागरिक पहिल्याप्रमाणे त्यांचं आयुष्य जगू शकणार आहेत. ...