कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी दाखल झालेल्या कोविशिल्ड लसीचा पहिला डोस वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्यास शनिवारपासून सुरुवात झाली. विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाला ऑनलाईन सुरुवात केली. ...
भारतात बनविलेल्या लसींच्या साहाय्यानेच लसीकरण मोहीम राबविली जाणार असून आपण कोरोना साथीवर नक्कीच विजय मिळवू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरणाचा शुभारंभ केल्यानंतर सांगितले. ...
कळवण : येथील उपजिल्हा रुग्णालयातील व तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ३५० कोरोना लस उपलब्ध झाल्याने आरोग्य यंत्रणेने आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. ...
येवला : कोविड विषाणूविरुद्ध लढण्यासाठी सर्वांत मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा येथील ग्रामीण रुग्णालयात तहसीलदार प्रमोद हिले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. पहिली लस ग्रामीण रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. शैलजा कुप्पास्वामी यांनी घेतली. ...
सर्वतीर्थ टाकेद : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, नाशिक यांच्या वतीने आनंद तरंग लोककला संचाची कोरोना लसीकरण व गोदावरी प्रदूषण नियंत्रण जनजागृती करण्यासाठी निवड करण्यात आली असल्याची ...