CoronaVirus News & Latest Updates : आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन मार्चपर्यंत अमेरिकेतील मोठ्या समुहाला संक्रमित करू शकतो. ...
ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झा ...
मुंबईत आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या नियमांमध्ये हळूहळू सूट देण्यात येत आहे. ...
त्र्यंबकेश्वर : सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येच्या आकडेवारीनुसार तालुक्यात केवळ चार रुग्ण बाधित असल्याने येत्या २/३ दिवसात त्र्यंबकेश्वर तालुका कोरोना ... ...
CoronaVaccine News & Latest Updates : राजधानी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स)मध्ये शनिवारी एका गार्डला कोवॅक्सिन लस दिल्यानंतर त्याला एलर्जीप्रमाणे लक्षणं तीव्रेतेनं दिसून आली. त्यानंतर या गार्डला रुग्णालयात दाखल करावं लागलं. ...
नायर रुग्णालयात लसीकरण केंद्राबाहेर प्रतीक्षा कक्ष तयार केला असून येथे बसून अनेक जण आपला नोंदणी क्रमांक पुकारण्याची वाट पाहत बसले होते. अन्य कर्मचारी-अधिकारी आणि डॉक्टरांना फिजिकल डिन्स्टसिंग पाळून कक्षाच्या गेटजवळ रांगेत उभे करण्यात आले होते. ...