नाशिक : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण जिल्ह्यात थैमान घातले असतानाच गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक ठरत आहेत. त्यातच गेल्या महिनाभरात कोरोनामुक्तीचा दर साडेपाच टक्क्यांनी वाढला असून मालेगाव शहराचीही कोरोनामुक्तीकडे आश्वा ...
Coronavirus News : डॉक्टर जगदीश जोशी ऋषिकेशमध्ये ऋषिलोकच्या एका कोविड सेंटरमध्ये आपली ड्यूटी करत होते. अचानक काम करता करता ते बेशुद्ध होऊन खाली पडले. ...
पाळे खुर्द : कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत कळवणच्या आदिवासी भागात मानूर येथील डीसीएचसी सेंटरला लंडन येथे वास्तव्यास असलेले डॉ. अभिमन्यू कोहक यांच्यातर्फे पाच ऑक्सिजन सिलिंडर रुग्णसेवेसाठी भेट देण्यात आले. ...
लासलगाव : महाराष्ट्र राज्य वाईन्स उद्योगसमूहातर्फे कोविड-१९ नियंत्रणासाठी ५० लाख रुपयाचा धनादेश अखिल भारतीय वायनरीचे अध्यक्ष जगदीश होळकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ...
दिंडोरी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिंडोरी येथील लोकनेते स्व प्रकाशबापू मित्र मंडळाच्या वतीने बालभारती स्कुलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींसाठी विलगिकरण केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहे. ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना होत असल्याने मंगळवारी पॉझीटीव्ह रूग्णाची संख्या कमी झाली आहे. मागील काही आठवड्यापासुन दररोज ३०० च्या आसपास येणारी कोरोना रुग्ण संख्या आज दिवसभरात १८५ होती. ...
Remdesivir production CoronaVirus News & Latest Updates : सर्वसामान्यांना हे औषध मिळवण्यासाठी खूप वणवण करावा लागली. दरम्यान रेमडेसिविरच्या उत्पादनाबाबत सकारात्मक माहिती समोर येत आहे. ...