लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरोना सकारात्मक बातम्या

CoronaVirus Positive, Latest Good News on Corona , मराठी बातम्या

Coronavirus positive news, Latest Marathi News

आता घरबसल्या करा कोरोना चाचणी! अवघ्या ३२५ रुपयांत लाँच केली जबरदस्त किट - Marathi News | Corona test at home now! A great kit launched for just Rs 325 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता घरबसल्या करा कोरोना चाचणी! अवघ्या ३२५ रुपयांत लाँच केली जबरदस्त किट

आरोग्य सेवा क्षेत्रातील कंपन्यांपैकी एक प्रमुख कंपनी असलेल्या अॅबॉट (Abbott) कंपनीनं  ज्येष्ठ आणि लहान मुलांमध्ये कोरोनाची लक्षण असणाऱ्यांसाठी घरच्या ... ...

Coronavirus: दिलासा! राज्यात २४ तासांत १० हजार ४५८ जण कोरोनामुक्त; ३६ जिल्हा-मनपांमध्ये एकही मृत्यू नाही  - Marathi News | maharashtra reports 8992 new corona cases and 200 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासा! राज्यात २४ तासांत १० हजार ४५८ जण कोरोनामुक्त; ३६ जिल्हा-मनपांमध्ये एकही मृत्यू नाही 

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. ...

कोरोना काळात देवदूत ठरली कंपनी! कर्मचाऱ्यांना देणार १.१२ लाखांचा बोनस, कारण ऐकूनही वाटेल लयभारी - Marathi News | Microsoft Is Giving Rs 1.12 Lakh To Each Employee As Pandemic Bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरोना काळात देवदूत ठरली कंपनी! कर्मचाऱ्यांना देणार १.१२ लाखांचा बोनस, कारण ऐकूनही वाटेल लयभारी

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाही एक कंपनी अशी आहे की जिनं सर्वांचं मन जिंकलं आहे. ...

आता ५ दिवसात शरीरातील कोरोना विषाणू नष्ट करणारं औषध आलं!, कंपनीनं DCGI कडे मागितली परवानगी - Marathi News | Emergency use Permission sought from DCGI for corona drug Molnupiravir company claims virus can be eliminated from the body in 5 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता ५ दिवसात शरीरातील कोरोना विषाणू नष्ट करणारं औषध आलं!, कंपनीनं DCGI कडे मागितली परवानगी

हेटरो (Hetero) कंपनीनं कोरोना विषाणूवरील प्रभावी औषध ठरणाऱ्या मोलनुपिराविर (Molnupiravir) औषधाच्या आपत्कालीन वापराची परवानगी ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) मागितली आहे. ...

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची क्वारंटाईन आणि कोरोना चाचणीपासून सुटका होणार?, तज्ज्ञांची शिफारस - Marathi News | Covid 19 Expert Group Recommends Against Quarantine And Testing Of Fully Vaccinated | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांची क्वारंटाईन आणि कोरोना चाचणीपासून सुटका होणार?, तज्ज्ञांची शिफारस

कोरोना विरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना नागरिकांना लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. ...

RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी - Marathi News | French company PathStore RT PCR testing in India just 299 rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :RT-PCR testing: आता कोरोनाची चाचणी झाली आणखी स्वस्त; फक्त २९९ रुपयांत होतेय चाचणी

फ्रान्सच्या 'पाथ स्टोअर' या कंपनीनं भारतात अवघ्या २९९ रुपयांत आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरुवात केली आहे. ...

Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त - Marathi News | maharashtra reports 8418 new corona cases and 171 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: सकारात्मक! राज्याचा रिकव्हरी रेट ९६.०६ टक्के; २४ तासांत १० हजार ५४८ जण कोरोनामुक्त

Coronavirus: गेल्या २४ तासांत राज्यांत एकूण ८ हजार ४१८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. ...

Coronavirus: गंगा पवित्रच! १६ ठिकाणांहून कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले नमुने निगेटिव्ह    - Marathi News | Coronavirus: Ganga is sacred! Samples taken for corona test from 16 places were negative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: गंगा पवित्रच! १६ ठिकाणांहून कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले नमुने निगेटिव्ह   

Coronavirus in India: कोरोनाबाधित मृतदेहांमुळे गंगेच्या पाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढणण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर गंगेच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली होती. ...