शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : लॉकडाउनचे पालन करत ईद साजरी; मुंबईतील बांधवांनी राखले भान

मुंबई : दादर,माटुंग्यावर संंकट झाले गडद; कोरोनाचा प्रसार रोखण्याचे महापालिकेपुढे आव्हान

रायगड : रायगडमध्ये चाकरमान्यांमुळे पसरतोय कोरोना; जिल्ह्यात लाखोंच्या संख्येने नागरिक दाखल

नवी मुंबई : नवी मुंबईत चारस्तरीय रचना; कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना

रायगड : कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाची हेळसांड थांबणार; रुग्णवाहिकेचे केले शववाहिनीत रूपांतर

नवी मुंबई : कारच्या धडकेने विद्युत वाहिनीचा खांब झुकला; महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू

नवी मुंबई : मुलुंडमध्ये सिडको उभारतेय १८00 खाटांचे रुग्णालय; जूनच्या पहिल्या आठवड्यात होणार काम पूर्ण

ठाणे : रेल्वेकडून राज्याची कोंडी; मजुरांच्या विशेष गाड्या

ठाणे : उपचारांत चालढकल का?; कोरोना रुग्णांसंदर्भात भाजप, मनसेने विचारला जाब

ठाणे : कल्याण-डोंबिवलीतील रुग्णांची संख्या पोहोचली ८०४ वर; सर्वाधिक बाधित टिटवाळ्यातील