शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नाशिक : निर्बंध शिथिल : शहरातील सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी

पुणे : Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबधितांचा आकडा सहा हजार पार; दिवसभरात २४२ रूग्णांची वाढ 

पुणे : बारामतीच्या उप कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेण्याबाबत प्रशासन हतबल

ठाणे : संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांनी एकाच दिवसात केली ८९२ वाहनांवर कारवाई

नवी मुंबई : CoronaVirus News: चिंताजनक! सहा दिवसांपूर्वी मुलगा, आज वडील; एपीएमसीमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

पुणे : लॉकडाऊन काळात पुणेकरांचा महापालिकेला मदतीचा हात; ऑनलाइन भरला २८० कोटींचा कर 

महाराष्ट्र : पुण्यात दर दहा लाखांमागे साडेपाच हजार तपासण्या; मृत्यूदर अद्यापही पाच टक्के

ठाणे : ठाणे आयुक्तालयातील आणखी नऊ पोलिसांनी केली कोरोनावर मात

सांगली : नवे प्रश्न : अनुदान रखडले, वाचक घटले, कोरोनाने होत्याचे नव्हते केले

मुंबई : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही