शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

यवतमाळ : Corona Virus in Yawatmal; मुंबईतून यवतमाळकडे निघालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा वाटेतच मृत्यू

अमरावती : Corona Virus in Amravati; अमरावतीत नऊ पॉझिटिव्ह; एकूण २१२

मुंबई : कर्ज पुरवठा नकोय, थेट अनुदान द्या

गोंदिया : Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील आठही तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

मुंबई : मेगालॅब उभारणीसाठी आयआयटी अल्युमनाय काऊन्सीलला मुंबई विद्यापीठाची मदत

मुंबई : कोरोना रूग्णांसाठी मुंबईत आठवडाभरात आठ हजारांहून अधिक खाटा उपलब्ध होणार

सोशल वायरल : हृदयस्पर्शी; मुंबईतील 99 वर्षीय आजीबाई मजुरांसाठी बांधतायेत शिदोरी; पाहा Video

मुंबई : दहा दिवसांत ३३० कोटींच्या घरांच्या विक्रीची नोंद

मुंबई : कोलंबो मध्ये अडकले १५० नाविक 

वर्धा : लॉकडाऊन इफेक्ट; पोलिसांकडून आरोपींना पोलीस कोठडीऐवजी कारागृहात पाठवण्यावर भर