शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

वसई विरार : मृत्यूनंतर १४ दिवस उलटूनही अहवाल नाही; मृताला कोरोना नसल्याचा भावाचा दावा

पुणे : Corona virus : दिलासादायक ! पुणे शहरात कोरोनातुन ठणठणीत बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार पार

ठाणे : Lockdown: ठाणे, कल्याण-डोंबिवलीत पुन्हा लॉकडाऊन : उत्स्फूर्तपणे दुकाने बंद करण्याची अपेक्षा

रायगड : Coronavirus: अलिबागला प्रयोगशाळा मंजूर करा; पालकमंत्री आदिती तटकरेंचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन

रायगड : प्रशासनाने कंपन्यांची पाठराखण थांबवावी अन्यथा आंदोलन करु, शेकापचा इशारा

रायगड : परवानगीशिवाय लग्नसोहळे केल्यास गुन्हा; शासकीय कारवाईला सामोरे जावं लागणार

नवी मुंबई : Coronavirus: कोरोना रोखण्यासाठी आठ समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; महानगरपालिकेचा निर्णय

रायगड : आमची वारी हुकली, पांडुरंगाचा धावा, कोरोना दूर करावा; वारकऱ्यांची भावना

मुंबई : माऊलींच्या पालख्या 'एसटी'ने पंढरीत दाखल   

ठाणे : ठाण्यात कोरोनाचा हाहाकार; एक हजार 484 बधीतांसह 44 जणांचा मृत्यू