शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईत शुक्रवारी मध्यरात्रीपासून संपूर्ण लाॅकडाऊन; एपीएमसी मार्केट सुरू राहणार

पुणे : सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फूट गणेश मूर्ती उंचीसाठी परवानगी; मुर्तीकारांचे ४०० कोटींचे नुकसान होण्याची भीती

वसई विरार : वसई -विरारमध्ये आज १७५ कोरोनाबाधितांची नोंद; १०७ जणांना मिळाला डिस्चार्ज

मुंबई : एसटीला आर्थिकदृष्ट्या मजबूत  करण्यासाठी  राज्यव्यापी आंदोलन

मुंबई : एसटीला मालवाहतुकीचा आधार 

अमरावती : अमरावतीमध्ये २३ अहवाल पॉझिटिव्ह; एकाच परिवारातील सहा सदस्यांचा समावेश

मुंबई : मनसे नेत्याचा राजेश टोपेंवर खोटेपणाचा आरोप; माफी मागून राजीनामा देण्याची मागणी

मुंबई : coronavirus: कोरोनाबाधितांना रुग्णालयात नेण्यासाठी आता खासगी रुग्णवाहिका, वाहने घेणार ताब्यात, राज्य सरकारचा मोठा निर्णय

नांदेड : coronavirus : नांदेडमध्ये कोरोनाचे आणखी १६ रुग्ण आढळले

अमरावती : दहावी, बारावीचे फेरतपासणीचे अर्ज ऑनलाईन; विद्यार्थ्यांना विभागीय शिक्षण मंडळात येण्याची गरज नाही