शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : Coronavirus: ठाणे जिल्ह्यात १ हजार ९२१ बाधितांची नोंद; केडीएमसी क्षेत्रात उच्चांक

ठाणे : Coronavirus News: ठाणे आयुक्तालयात एकाच दिवसात दोन अधिकाऱ्यांसह ३९ पोलिसांना कोरोनाची लागण

वसई विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात आज ३०५ कोरोनाबाधितांची नोंद; ५ जणांचा मृत्यू

ठाणे : उल्हासनगरात आज नवे १७४ रुग्ण, एकूण संख्या २१५६ तर दोन जणांचा मृत्यु

लातुर : coronavirus : लातूर जिल्ह्यात १५ पॉझिटिव्ह; एकाचा मृत्यू

मुंबई : CoronaVirus News: दिलासादायक! आज ८०१८ जणांनी केली कोरोनावर मात; कोरोनामुक्त रुग्णांची संख्या लाखावर

नाशिक : पोलिसांचा दणका : कायद्याचे उल्लंघन अन् मास्क न वापरणे १ हजार लोकांना भोवले !

महाराष्ट्र : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना एसटीतून प्रवास मोफत सुरू राहणार, दुसऱ्यांदा परिपत्रक रद्द

ठाणे : Coronavirus News: लॉकडाऊनचे नियम तोडणाऱ्या दोन हजार ७४४ वाहन चालकांवर ठाणे पोलिसांची कारवाई

नागपूर : Corona Virus; विदर्भात रुग्णसंख्या पाच हजाराजवळ; ११३ रुग्णांची भर