शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रमाची शेवटच्या वर्षाची परीक्षा अखेर रद्द

नांदेड : coronavirus : नांदेडमध्ये आणखी तीन बाधित आढळले; रुग्णसंख्या ४१७ वर

पिंपरी -चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीच्या गोटात खलबतं

पुणे : Corona virus : पुणे महापालिका कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी उचलणार ५० टक्के भार : महापौर

पुणे : चर्चा तर होणार ना.., कोरोनाच्या महामारीत चक्क 'सोन्याचा मास्क' वापरणारा पिंपरीतील 'गोल्डमॅन '

पुणे : Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसात 1हजार 199 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ,एकूण संख्या 26 हजारांवर

राजकारण : पाच वर्षं कुठलं; हे सरकार पुढचं वर्षभरही टिकणार नाही

महाराष्ट्र : Coronavirus: राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला कोरोनाची लागण; पत्नीचा रिपोर्टही पॉझिटिव्ह 

मुंबई : Coronavirus: खासगी डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवरही होईल कोरोना चाचणी; आरोग्य मंत्रालयाचा निर्णय

वसई विरार : एका शिक्षकामुळे आठ जणांना कोरोनाची बाधा; चार विद्यार्थी पॉझिटिव्ह