शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Corona virus : बारामतीच्या ज्योतिष व्यावसायिकाचा कोरोना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू 

नांदेड : coronavirus : मिशन ब्रेक द चेन : सुधारा, अन्यथा कडक लॉकडाऊन; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

ठाणे : मीरा भाईंदर महापालिकेच्या लिपिकाचा मृत्यू तर उपायुक्तांना कोरोनाची लागण 

पुणे : Corona virus : कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे : डॉ.दीपक म्हैसेकर 

अमरावती : अमरावतीमध्ये पुन्हा २५ संक्रमित; दोन रॅपिड टेस्ट सेंटर सुरू

ठाणे : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 797 बाधितांसह सर्वाधिक 51 जणांचा मृत्यू

मुंबई : 'कोरोना योद्धे' असा शाब्दिक गौरव करुन समस्या सुटणार नाही; अमित ठाकरेंची आणखी एक मागणी

लातुर : कोरोनाच्या संकटातही शिकण्यासारखे भरपूर : डॉ. अविनाश सावजी

महाराष्ट्र : एसटीच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना कोणी विचारेना; महामंडळाकडून विचारपूस करण्याचे आवाहन

मुंबई : न्यू दिंडोशी म्हाडा येथील श्री समर्थ फेडरेशनने सोसायटीच्या कार्यालयांचे रूपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये