शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

    संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

    Read more

    मुंबई : CoronaVirus News : आवाजावरून चाचणीसाठी अजूनही किमान नमुन्यांची पूर्तता नाही

    ठाणे : CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १७३९ रुग्ण सापडले, २८ जणांचा मृत्यू

    महाराष्ट्र : CoronaVirus News : ऑनलाइन कर्तव्य बजाविणारे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात 

    रायगड : CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

    रायगड : CoronaVirus News : महिलांपेक्षा पुरुषांचा कोरोनाने मृत्यू, जिल्हा प्रशासनाचा अहवाल

    नवी मुंबई : नागरी आरोग्य केंद्र ठरतेय वरदान, कोरोना नियंत्रणात महत्त्वाची भूमिका

    अमरावती : अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे द्विशतक पार

    गोंदिया : गोंदिया शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद

    ठाणे : Coronavirus news: धक्कादायक! ठाण्यात कोरोनामुळे २४ तासांतच दोन पोलिसांचा मृत्यु

    भंडारा : भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर कोरोना पॉझिटिव्ह