शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये आरोग्य सर्वेक्षणासाठी ७२० पथकांची निर्मिती; दहा दिवसांमध्ये पाच लाख घरांना भेट देण्याचे उद्दिष्ट

नवी मुंबई : नवी मुंबईत आरोग्य रामभरोसे, व्हेंटिलेटर्ससह आयसीयूची कमतरता

रायगड : कोरोनाच्या विरोधात मिळून लढू - निधी चौधरी; रायगडमध्ये ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या १२ हजार पार

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, २४५ नव्याने पॉझेटिव्ह

बीड : धक्कादायक ! खाटांसाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट; बीड जिल्हा रुग्णालयातील स्थिती 

बीड : स्वत:च्या यंत्रणेवरच अविश्वास; बीड कोविड रुग्णालय प्रमुखाचे औरंगाबादमध्ये उपचार

नांदेड : coronavirus : नांदेडवर परभणी, हिंगोली, यवतमाळच्याही रुग्णांचा भार; यंत्रणा करीत आहे प्रयत्नांची पराकाष्ठा

परभणी : गंगाखेडमध्ये १७ ते २० सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू

परभणी : परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १७१ कोरोना बळी; रुग्णसंख्या ४ हजार २९३ वर