शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

    संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

    Read more

    यवतमाळ : यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जीएमसीच्या डॉक्टरांची झाडाझडती

    नागपूर : कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या काळाबाजाराचा आरोप; हायकोर्टात दाद

    नागपूर : विदर्भाची रुग्णसंख्या ९८ हजारावर; २,४३५ पॉझिटिव्ह, ९३ मृत्यू

    राजकारण : “फोन बंद करु नका, काळ कठीण आहे; पहाटे ३ वाजताही कुणी कॉल केला तरी उचला”

    ठाणे : सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी?, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा

    नागपूर : लोकसंख्या ३५ लाख, खाटा केवळ २८३७; नागपुरात कोरोना नियोजन ढेपाळले

    नागपूर : इम्युनिटी बूस्टर औषधांचे साईड इफेक्ट वाढले; डॉक्टरांचा सल्ला आवश्यक

    राजकारण : एक निगरगट्ट रात्र! राष्ट्रवादी आमदाराचा भयनाक अनुभव; आरोग्य यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर

    यवतमाळ : यवतमाळात पाच दिवस बाजारपेठ बंद; जनता कर्फ्यू नाही

    गोंदिया : गोंदियातील कोरोना रुग्णांसाठी नागपूर जीएमसी-आयजीएमसीत १५ बेडची मागणी