शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : कोरोना ‘ब्रॉट डेड’ची ३२० प्रकरणे; नागपूर मेडिकलमधील धक्कादायक स्थिती

अमरावती : अमरावतीतील चार नमुन्यांमध्ये आढळला नवा स्ट्रेन

ठाणे : नियम न पाळल्यास ठाण्यात लावणार लॉकडाऊन, पालिका आयुक्तांचा इशारा

महाराष्ट्र : चिंताजनक! 31 हजार कोरोनाबाधित आठवडाभरात वाढले, संसर्गाचा धोका गंभीर पातळीवर 

मुंबई : शाळा बंद, मात्र खासगी कोचिंग क्लासेस परवानगी नसताना सुरू, पालकांची घेतली संमती

महाराष्ट्र : विदर्भात रुग्णवाढ; वर्ध्यातही संचारबंदी, शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी आठ जणांचा मृत्यू , ४७१ रुग्ण नवे रुग्ण  

मुंबई : डिसेंबरनंतर पहिल्यांदाच दिवसभरात आढळले काेराेनाचे सर्वाधिक 823 रुग्ण, मुंबईकरांसाठी धाेक्याची घंटा

मुंबई : मुंबईत २४ तासांत ९४ नवीन इमारती सील, प्रतिबंधित इमारतींचे नियम कठोर

महाराष्ट्र : अकोल्यात कोविडच्या नव्या स्ट्रेनचा धोका! ७५ नमुने तपासणीसाठी पाठविले पुण्याला