शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : Coronavirus in Nagpur; नागपूर शहरात लवकरच तीन कोविड केअर सेंटर

यवतमाळ : Coronavirus in Yawatmal; तेलंगणा सीमेवर ६३ प्राध्यापकांचा २४ तास खडा पहारा

मुंबई : CoronaVirus News: दिलासा! राज्यात ७१ हजार ७३७ रुग्णांनी कोरोनावर केली मात; आरोग्य विभागाची माहिती  

मुंबई : Remdesivir : रेमडेसिविरचा अर्धाच डोस; महाराष्ट्राला पाच दिवसांत मिळाले फक्त १,१३,६३८ इंजेक्शन

मुंबई : CoronaVirus News: दिलासा! पुन्हा एकदा मुंबई जिंकतेय, कोरोना हरतोय; त्रिसूत्री पाळा, संसर्गाला दूर ठेवा

मुंबई : Coronavirus News: राज्यात दिवसभरात पाच लाख जणांचे लसीकरण; आतापर्यंतची विक्रमी नोंद

नागपूर : Coronavirus in Nagpur; खरंच कोरोना हवेतून पसरतो का? डॉक्टरांची संमिश्र मते

मुंबई : CoronaVirus: धारावीमध्ये एका आठवड्यात रुग्ण संख्येत ५० टक्के घट

ठाणे : वेदांतमध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याचा नातेवाइकांचा दावा

वसई विरार : ई-पास नावालाच; जिल्ह्यात कुणीही यावे; गुजरातच्या नागरिकांसाठी रान मोकळे