शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : पनवेल: तिसऱ्या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज,  तीन हजार बेडसह ६४३ मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादन वाढले

मुंबई : मुंबईत काेराेना मृत्यूचे प्रमाण चिंताजनक, टास्क फाेर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांची पालिका घेणार मदत

कोल्हापूर : कोल्हापुरात ‘एमआयडीसी’सह सर्व उद्योग रविवारपासून ८ दिवस बंद, सर्व उद्योजक जिल्ह्यात कडक लॉकडाऊन पाळणार

राजकारण : Corona Vaccination : लसींपेक्षा पोस्टर्स जास्त, शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्या आहेत का?; काँग्रेसचा सणसणीत टोला

महाराष्ट्र : लसीकरण नोंदणीच्या नावे होऊ शकते फसवणूक, सायबर पोलीस; सावध राहण्याचे आवाहन

महाराष्ट्र : सोलापुरात पोटनिवडणुकीचा धुरळा,  तर साताऱ्यात बेजबाबदारपणा नडतोय, ४० दिवसांत वाढले ५५ हजार रुग्ण

महाराष्ट्र : ‘पीएम केअर्स’ निधीतील तब्बल 276 व्हेंटिलेटर बंद, काहींना ऑक्सिजन सेन्सर तर काहींना कनेक्टरच नाहीत!

मुंबई : गावखेड्यात कोरोनाचा उच्छाद, ग्रामीण अर्थव्यवस्थेला 'ऑक्सिजन कोण देणार?

नागपूर : 'यंदाही कर्तव्य नाही'; अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला

नागपूर : Coronavirus in Nagpur; मुलांना लॉकडाऊननंतरही घराबाहेर पडू देऊ नका