शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

आंतरराष्ट्रीय : Corona virus : आधीच आर्थिक मंदीच्या तडाख्यात सापडलेल्या वाहन उद्योगाला आता कोरोनाचा फटका 

पुणे : पुण्यात गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या शोभायात्रेत वीस वर्षाच्या इतिहासात प्रथमच खंड

ठाणे : Coronavirus: आता 'त्या' व्यक्तींनाही थेट घराबाहेर पडता येणार नाही; पोलीस परवानगी लागणार

महाराष्ट्र : पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या परीक्षेत शिथिलता आणण्याचा विचार

पिंपरी -चिंचवड : coronavirus : दिलासादायक! पिंपरी चिंचवडमध्ये चार दिवसात एकही पाॅझिटिव्ह रुग्ण नाही

महाराष्ट्र : कोरोना बाधित रुग्णांवर कसे उपचार होतात माहितीये ? जाणून घ्यायचे असेल तर वाचा...

पुणे : coronavirus : रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण बंद

अकोला : CoronaVirus in Akola :  आणखी दोन नवे संशयित रुग्ण आयसोलेशन वॉर्डात

बीड : coronavirus : घरी परतण्यासाठी परळीच्या भाविकांची उत्तरप्रदेशातून आर्त हाक; वृंदावनमध्ये अडकलेत ९० भाविक

पुणे : मार्केटयार्डात सर्वसामान्य ग्राहकांना बंदी ; घराजवळ उपलब्ध हाेणार भाजीपाला