शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : CoronaVirus: 'त्या' वादग्रस्त लग्नातील हजेरीनंतर कल्याण डोंबिवलीच्या महापौर होम क्वॉरेंटाईन

महाराष्ट्र : CoronaVirus: कोरोनाबाधितांना राज्य सरकारचा दिलासा; आरोग्य मंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

चंद्रपूर : खासगी डॉक्टर्स, नर्सेस, कामगारांनाही विमा लागू करा

महाराष्ट्र : माझ्या आईला सुखरूप घरी पोहोचवा;  जवानाने सीमेवरून साद दिली, अन्...

पुणे : माझे बाबा तर माझे ऐकत नाही; तुम्ही ऐकणार ना! ३ वर्षांच्या पोलीस कन्येची आर्त हाक

नांदेड : Corona Virus : लॉकडाऊनमुळे उमरीत अडकले त्रिपुरा,ओडीसासह राजस्थानचे मजूर

पुणे : पुण्यात एकाच दिवशी ४ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह ; बाधितांची संख्या ३६ वर 

मुंबई : CoronaVirus in Mumbai: चिंताजनक! सात महिन्यांच्या बाळाला कोरोनाची लागण

पुणे : पुणे महानगरपालिका घरोघरी सर्वेक्षणाकरिता करणार २०० डिजिटल थर्मामीटरची खरेदी 

मुंबई : CoronaVirus: गुंतागुंत वाढली! १०४ रुणांमध्ये सध्या कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत