शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

महाराष्ट्र : Coronavirus: रामायण, महाभारतनंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’चं पुन:प्रक्षेपण; ‘या’ वेळेत पाहता येणार मालिका

मुंबई : coronavirus : लॉकडाऊनदरम्यान 63 प्रवाशांची बेकायदेशीर वाहतूक करणारी दोन वाहने जप्त

नागपूर : उपराजधानीत चार आठवड्यात कोरोना रुग्णांसाठी १२०० खाटा

महाराष्ट्र : coronavirus : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 193 वर

बुलढाणा : भीती आणि अनिश्चितता अफवांना जन्म देते -डॉ. विश्वास खर्चे

नागपूर : मजूर व कष्टकऱ्यांना भोजन पुरविणार ‘आयआरसीटीसी’; नागपूर, गोंदियाचा समावेश

जळगाव : CoronaVirus in Jalgaon: ‘कोरोना’चा जळगावात शिरकाव; पहिला रुग्ण आढळल्यानं चिंतेत वाढ

नागपूर : खासगी इस्पितळांचे दरवाजे बंद; स्वत:हून औषधे घेण्याचे वाढले प्रमाण

नागपूर : कोरोना प्रशिक्षणातच ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

महाराष्ट्र : Coronavirus : लॉकडाऊनचे तीन तेरा! खरेदीसाठी नागरिकांची झुंबड