शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

भंडारा : होम क्वारंटाईन बाहेर पडल्यास गुन्हा दाखल

गोंदिया : शिंपी संघटनेतर्फेमास्क तयार करण्याचे काम सुरू

गोंदिया : विनाकारण फिरणाऱ्या ३७४ जणांना दणका

गोंदिया : जिल्ह्यातील १३ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

वर्धा : निर्मनुष्य परिसरात स्वखर्चातून निर्जंतुकीकरण

वर्धा : जिल्ह्याला १८ हजार मेट्रिक टन धान्य

संपादकीय : Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक व्यक्ती सैनिक

मुंबई : Coronavirus: क्वारंटाईन, सेल्फ क्वारंटाईन व्यक्तींच्या माहितीसाठी मोबाइल अ‍ॅप; आयआयटी बॉम्बेची निर्मिती

महाराष्ट्र : Coronavirus : दोडामार्ग येथील नागरिकांनी 'सोशल डिस्टन्सिंग' पाळून केली भाजी खरेदी

ठाणे : CoronaVirus कोरोनाग्रस्त रुग्णाने मुलीच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या; पुणे ते मीरा भाईंदर प्रवास