शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नवी मुंबई : CoronaVirus धक्कादायक! मुलगी होम क्वारंटाईन असूनही पनवेलमध्ये डॉक्टरकडून रुग्ण तपासणी

महाराष्ट्र : कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह जाळला जावा, मग तो कुठल्याही धर्माचा असो

मुंबई : कोरोनामुळे निर्माण परिस्थितीत अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वर्गास सुविधा द्या

पुणे : corona virus ; पुण्यात नव्याने तीन कोरोनाबाधित रुग्णांची भर ;पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 43

पुणे : पुण्यात नेहमीप्रमाणे ‘लॉक डाऊन’ ; अफवांवर विश्वास ठेवू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

महाराष्ट्र : CoronaVirus केंद्राने 16 हजार 654 कोटींची थकबाकी उद्याच्या उद्या द्यावी; अजित पवारांचे केंद्राला पत्र

महाराष्ट्र : मथुरा येथे अडकून पडलेले 95 वारकरी महाराष्ट्रात सुखरूप परतले; डॉ. नीलम गोऱ्हेंच्या प्रयत्नांना यश

मुंबई : CoronaVirus: नायर रुग्णालयातील परिचारिका, कर्मचाऱ्यांचे अलगीकरण

महाराष्ट्र : corona virus ; औषध निर्मितीत भारत होणार स्वयंपूर्ण, ५३ रसायनांची निर्मिती करण्यात एनसीएलचा पुढाकार 

मुंबई : CoronaVirus in Mumbai: मुंबईकरांचे टेन्शन वाढले! 24 तासांत 47 कोरोनाग्रस्त सापडले