शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : coronavirus : कोरोनाचा धोका वाढला, मुंबईतील 140 रहिवासी भाग सील

अकोला : हेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई अटळ

बीड : CoronaVirus : जामखेडला कोरोनाग्रस्त आढळताच बीड ‘अलर्ट’

बुलढाणा : खामगाव :  स्थलांतरणाच्या प्रयत्नात असलेले परराज्यातील नऊ जण ‘क्वारंटीन’

नागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेची नाट्यस्पर्धा ‘ऑनलाईन’

पुणे : corona virus : पुणे जिल्हयात सहा कुटुंबातील २३ रुग्ण कोरोनाबाधित 

नागपूर : सरकारच्या भूमिकेपेक्षा नोकरशाहीने भूमिका बदलावी

बुलढाणा : बुलडाणा पालिकेकडून फिनाईलची फवारणी?

बुलढाणा : CoronaVirus in Buldhana : हाय रिस्क झोन मधील १६ हजार नागरिकांची तपासणी

यवतमाळ : खासदार आमदारांचा ५० टक्के निधी शासनस्तरावरूनच कपात करावा