शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : Corona virus : ‘सोशल डिस्टन्सिंग’ची दक्षता घ्या, अन्यथा यंत्रणा ‘व्हेंटिलेटर’वर

पिंपरी -चिंचवड : CoronaVirus धोक्याची घंटा! पुणे, पिंपरीत शनिवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले

मुंबई : CoronaVirus लॉकडाउनसाठी १०० टक्के पोलिसांची आवश्यकता; उच्च न्यायालयाला वेगळीच भीती

मुंबई : CoronaVirus शिवाजी पार्कातील ज्येष्ठ नागरिकाला कोरोना

महाराष्ट्र : CoronaVirus उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्री पद धोक्यात? विधान परिषद निवडणूक लांबणीवर

महाराष्ट्र : CoronaVirus रुग्णांची संख्या वाढतेय; ... तर लॉकडाउनचा कालावधी वाढवावा लागेल - टोपे

महाराष्ट्र : CoronaVirus घर गाठण्यासाठी केली ४५० किमी पायपीट; विद्यार्थ्याचा वाटेतच मृत्यू

राष्ट्रीय : CoronaVirus भविष्याची चिंता नको; कोणालाही नोकरीतून काढणार नाही

पुणे : पुण्याच्या कंपनीने शोधले रसायनमुक्त जंतुनाशक

महाराष्ट्र : CoronaVirus: निलंबनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून एसटीचे सुमारे 50% कर्मचारी गैरहजर