शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

पुणे : लाॅकडाऊनमध्ये देखील पीएमपीकडून दररोज १० हजार प्रवाशांना सेवा

जालना : CoronaVirus : शहागडचे दिल्ली कनेक्शन; दिल्लीतून परतलेल्या भाविकांच्या संपर्कातील २६ जण क्वारंटाईन

ठाणे : CoronaVirus : कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाचे नवे 4 रुग्ण, संख्या पोहोचली 28 वर

मुंबई : CoronaVirus : नागरिकांच्या भटकण्यावर आता ड्रोनद्वारे चाप! गर्दीची ठिकाणे व नाक्यांवर विशेष नजर

पुणे : दुकानदारांची ऑनलाईन व्यवहाराऐवजी कॅशला पसंती ; नागरिकांसाठी डाेकेदुखी

मुंबई : महावितरणच्या मुलुंड विभागाने केले विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

पुणे : coronavirus : काेराेनाचा अहवाल निगेटिव्ह, मृत्यूनंतर चाचणी केल्यावर समाेर आली वेगळीच माहिती

हेल्थ : CoronaVirus : कोरोनाचे २० ते २५ दिवस नक्की कसे असतात? जाणून घ्या कोरोनाला हरवण्याचा मार्ग

बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क व तत्पर- डॉ. प्रेमचंद पंडीत

मुंबई : धारावीतील झोपडपट्टीत मरकजहून परतलेल्या पाच दाम्पत्यांचे वास्तव्य