शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus : रेल्वेकडून दररोज तब्बल 375 आयसोलेशन कक्ष तयार

मुंबई : कोरोनाविरोधी लढा आयटीसी वापरणार १५० कोटींचा आपत्कालीन निधी

पुणे : Corona virus : बारामती शहरात दुसरा रुग्ण ; भाजीविक्रेत्यास झाला कोरोना संसर्ग

राष्ट्रीय : Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! लॉकडाऊननंतर सोपा नसणार रेल्वेप्रवास

पुणे : coronavirus : फेस प्राेटेक्शन कव्हरच्या निर्मितीत पुणे विद्यापीठाचा पुढाकार

बीड : CoronaVirus: गाव-वाड्या सुरक्षित करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर; जनजागृतीसह सर्वेक्षणावर भर

मुंबई : Coronavirus : मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानाजवळ संभाव्य कोरोना रुग्ण आढळल्यानं खळबळ

मुंबई : एनएसएस स्वयंसेवकांनी व्हिडीओद्वारे दिला नागरिकांना संदेश

बीड : CoronaVirus : चेकपोस्टवरील प्रामाणिक कर्मचारी टेंशन फ्री; कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह

महाराष्ट्र : Coronavirus: चिंताजनक! मुंबईत ५७ नवे रुग्ण सापडले; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९०वर