शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : नागपुरातल्या कळमना फळ बाजारातील गर्दीवर कोण नियंत्रण आणणार?

मुंबई : Coronavirus : धक्कादायक! कस्तुरबा रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगारांच्या जीवाशी खेळ; साध्या किट्चं वाटप

नागपूर : Corona Virus in Nagpur; उपराजधानीत खर्रा, दारूची होम डिलिव्हरी!

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तासांत सहा रूग्ण; एकुण संख्या २७ वर

नागपूर : कोविड-१९ लॉकडाऊनमुळे उपराजधानीतील औद्योगिक क्षेत्रात ५७ हजार बेरोजगार

पुणे : कोरोनाच्या संशयामुळे रूग्णांना दाखल करून घेण्यास खासगी हॉस्पिटलचा नकार;  महापौरांकडून कारवाईचा इशारा         

बुलढाणा : खामगाव : महिलेचा आयसोलेशन कक्षात उपचारादरम्यान मृत्यू

नांदेड : CoronaVirus : कौतुकास्पद ! कुठल्याही बडेजावाशिवाय कष्टकरी तरुणांची २०० कुटुंबांना मदत

पुणे : Corona virus : पीएमपी कर्मचाऱ्यांनाही हवे ‘सुरक्षा कवच’

मुंबई : कोरोनाच्या भीतीतही डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी