शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

नागपूर : धक्कादायक! नागपुरात एकाच कुटुंबातील सहाजण पॉझिटिव्ह

धुळे : Coronavirus : धुळ्यात सापडला पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनविभाग 'अलर्ट'; केंद्रीय वनमंत्रालयाचे राज्यांना निर्देश

आंतरराष्ट्रीय : चमत्कार! रशियानं अवघ्या २० दिवसांत उभारलं १० हजार बेड्सचं रुग्णालय; चीनचा रेकॉर्ड ब्रेक

महाराष्ट्र : डॉक्टरांचं बोट बाळाने घट्ट धरलं, अन्...; कोरोनाच्या काळातली अलिबागमधील मनाला भिडणारी गोष्ट

मुंबई : नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत कोरोना चाचण्यांची सुविधा द्या, आरोग्य मंत्र्यांची केंद्राकडे मागणी

नागपूर : गरजूंना अन्नदानासाठी नागपूर मनपामध्ये फूड झोन; पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंना अन्न

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंजमध्ये पोलिसांचा प्रभावी रुटमार्च

मुंबई : Coronavirus : पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा 264वर, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वॉर्डात 43 रुग्ण

मुंबई : महाराष्ट्रात राहताय तर, मराठी भाषा यायलाच पाहिजे