लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लसच पुरेशी आली नाही तर तिसरी लाट रोखणार कशी?; श्रीकांत शिंदे यांचा सवाल - Marathi News | If the vaccine is not enough, how to stop the third wave ?; Question by Shivsena MP Shrikant Shinde | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :लसच पुरेशी आली नाही तर तिसरी लाट रोखणार कशी?; श्रीकांत शिंदे यांचा सवाल

डोंबिवलीतील महावीर सोसायटीत कच:यापासून खत तयार करण्याच्या प्रकल्पाचा शुभारंभ खासदार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. ...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला आढळू शकतात ६ लाख रुग्ण, ३.४५ लाख ऑक्सिजन बेड्सची गरज! - Marathi News | More than 6 lakh cases can be reported daily in the peak of Corona third wave 3 45 lakh oxygen beds will be needed | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दिवसाला आढळू शकतात ६ लाख रुग्ण, ३.४५ लाख ऑक्सिजन बेड्सची गरज!

देशात कोरोना रुग्णांमध्ये घट झालेली असली तरी अजूनही कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट संपलेली नाही. यातच तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. ...

CoronaVirus Updates: देशात नव्या ४१ हजार ५०६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या - Marathi News | CoronaVirus Updates: 41,506 new corona infections registered in the India; What is the current situation in the maharashtra?, lets know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Updates: देशात नव्या ४१ हजार ५०६ कोरोनाबाधितांची नोंद; राज्यातील सद्यस्थिती काय?, जाणून घ्या

देशभरात आतापर्यंत २ कोटी ९९ लाख ७५ हजार ०६४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी - Marathi News | Coronavirus Mumbai Updates mumbai out of covid woods 85 percent hospital beds now vacant | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :Coronavirus Mumbai Updates : कोरोनाच्या संकटात मुंबईकरांना मोठा दिलासा; रुग्णालयातील 85 टक्के बेड झाले खाली; 'ही' आकडेवारी सुखावणारी

CoronaVirus Marathi News and Live Updates : मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने घसरताना दिसत आहे. ...

Coronavirus: राज्यात ८ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ९०९ दिवसांवर - Marathi News | maharashtra reports 8296 new corona cases and 179 deaths in last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: राज्यात ८ हजार २९६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; मुंबईचा रुग्णदुपटीचा कालावधी ९०९ दिवसांवर

Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. ...

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२९ रुग्ण वाढीसह आठ मृत्यू - Marathi News | Coronavirus: 429 coronavirus cases in Thane district with eight deaths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ४२९ रुग्ण वाढीसह आठ मृत्यू

Coronavirus in Thane: ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ४२९ने वाढली असून आठ जणांचा शनिवारी मृत्यू झाला. जिल्ह्यात आजपर्यंत पाच लाख ३७ हजार ३५८ रुग्णांची व दहा हजार ८३६ मृतांची नोंद झाली आहे. ...

नागपुरातील निर्बंध १९ जुलैपर्यंत कायम - Marathi News | Restrictions in Nagpur remain till July 19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील निर्बंध १९ जुलैपर्यंत कायम

Nagpur News कोविड डेल्टा प्लस वेरियंटच्या पार्श्वभूमीवर लागू असलेले नवीन निर्बंध हे १९ जुलैपर्यंत कायम राहतील असा निर्णय जारी केला आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित, ५० जणांची कोरोनावर मात - Marathi News | In Buldana district, eight coronas were affected and 50 people were defeated | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आठ कोरोनाबाधित, ५० जणांची कोरोनावर मात

corona Cases in Buldhana : एकूण ३ हजार १५८ संदिग्धांच्या अहवालापैकी ३ हजार १५० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ...