शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : अंधेरी, धारावी, भांडुपमध्ये कोरोनाचे सर्वाधिक मृत्यू, महापालिकेची चिंता वाढली

महाराष्ट्र : चिंतेत भर! राज्यात कोरोनाचे पावणेतीन लाख सक्रिय रुग्ण, दिवसभरात ३९१ मृत्यू

महाराष्ट्र : कोरोनामुळे तीन मंत्र्यांची मंत्रालयातील कार्यालये बंद; कर्मचाऱ्यांना लागण

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी २०७९ रुग्णांची वाढ; कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर

महाराष्ट्र : CoronaVirus News : चिंताजनक आकडेवारी! राज्यात 22,084 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल 10 लाखांवर

नाशिक : जिल्ह्यात २४ तासांत पुन्हा १ हजार ५६९ नवे कोरोनाबाधित

महाराष्ट्र : CoronaViru News: धक्कादायक! राज्यात आतापर्यंत 18 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, 186 जणांचा मृत्यू

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू ; १९९ नव्याने पॉझेटिव्ह

यवतमाळ : यवतमाळात सुपर स्पेशालिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी २५०बेड्सची व्यवस्था

ठाणे : CoronaVirus News : भिवंडीत मजुरांसाठी यंत्रमाग व्यावसायिकांची धडपड