शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : कोरोनाविरुद्ध ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्त्वाची - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : सरकार तुमच्यासोबत, आंदोलन टाळा; मुख्यमंत्र्यांचे मराठा समाजाला आवाहन!

मुंबई : कोरोनासाठीच्या आरोग्य विमा पॉलिसींची मुदत वाढणार- आयआरडीएआय

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात दिवसभरात कोरोनाचे तब्बल २२ हजार ५४३ रुग्ण

मुंबई : CoronaVirus News : मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ९३ वरून ५८ दिवसांवर

पुणे : संसर्गानंतरही अ‍ॅँटिबॉडी चाचणी येऊ शकते निगेटिव्ह; केवळ चाचणीवर अवलंबून न राहण्याची सूचना

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे १९३० रुग्ण , २८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : वाढत्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सिजनच्या मागणीत वाढ; पुरवठा सुरळीत करण्यासाठी जलद गतीने प्रक्रिया सुरू

मुंबई : कोरोनाचा मुकाबला करतांना सावधगिरी बाळगा

क्राइम : मीरा भाईंदरमध्ये अलगीकरण कक्षात २० वर्षीय महिलेवर सुरक्षारक्षकाकडून बलात्कार