शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बीड : धक्कादायक ! खाटांसाठी दुसऱ्याच्या मरणाची वाट; बीड जिल्हा रुग्णालयातील स्थिती 

बीड : स्वत:च्या यंत्रणेवरच अविश्वास; बीड कोविड रुग्णालय प्रमुखाचे औरंगाबादमध्ये उपचार

नांदेड : coronavirus : नांदेडवर परभणी, हिंगोली, यवतमाळच्याही रुग्णांचा भार; यंत्रणा करीत आहे प्रयत्नांची पराकाष्ठा

परभणी : गंगाखेडमध्ये १७ ते २० सप्टेंबर दरम्यान जनता कर्फ्यू

परभणी : परभणी जिल्ह्यात आतापर्यंत १७१ कोरोना बळी; रुग्णसंख्या ४ हजार २९३ वर

यवतमाळ : यवतमाळात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली जीएमसीच्या डॉक्टरांची झाडाझडती

नागपूर : कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या काळाबाजाराचा आरोप; हायकोर्टात दाद

नागपूर : विदर्भाची रुग्णसंख्या ९८ हजारावर; २,४३५ पॉझिटिव्ह, ९३ मृत्यू

राजकारण : “फोन बंद करु नका, काळ कठीण आहे; पहाटे ३ वाजताही कुणी कॉल केला तरी उचला”

ठाणे : सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी?, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा