शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : कोरोना संसर्गाच्या भीतीने उल्हासनगर मराठा सेक्शन येथील अवैध भाजी मार्केट हटविले

महाराष्ट्र : विधानसभा अधिवेशनानंतर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ कोरोना पॉझिटिव्ह

लातुर : आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा; राज्यातील १,६०० तज्ज्ञ डॉक्टर्स पंधरा दिवसांत सेवेत 

महाराष्ट्र : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचं आवाहन

मुंबई : कोरोनाच्या भीतीने अजूनही नागरिक चाचणी टाळतात, तज्ज्ञांचे निरीक्षण

मुंबई : मुंबईतील सुमारे आठ हजार इमारती आहेत प्रतिबंधित ; महापालिकेची चिंता वाढली

मुंबई : सेव्हन हिल्स रुग्णालयात खाटांच्या संख्येत वाढ; रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

महाराष्ट्र : आता एसटी पूर्ण आसन क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करणार; मास्क, सॅनिटायजर बंधनकारक 

मुंबई : CoronaVirus News : केईएम रुग्णालयात उद्यापासून कोविशिल्ड लसीची चाचणी

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात कोरोनाचे तीन लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण; दिवसभरात ३९८ मृत्यू