शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : दिवाळीत मुंबई महापालिकेचे पथक राहणार अधिक सतर्क

मुंबई : कोरोनाबाधितांना धुराचा धोका; काळजी घेण्याचे आवाहन, तज्ज्ञांनी दिला सल्ला

मुंबई : रामदास आठवले यांच्यासाठी बुद्धवंदना, प्रकृतीला आराम पडावा म्हणून प्रार्थना

रायगड : CoronaVirus News : रुग्णसंख्या कमी झाल्याने ऑक्सिजनची मागणी घटली, जिल्ह्यात ४८ काेविड सेंटर झाले बंद

रायगड : Lockdown in Raigad : रायगड जिल्ह्यात तीस नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन 

रायगड : CoronaVirus News : उरणमध्ये आठवडाभरात ५० बेडचे रुग्णालय, सिडको करणार उभारणी

मुंबई : ऑनलाईन शिक्षणात 'झूम' ची धूम

नागपूर : विदर्भात २३३ दिवसात दोन लाख रुग्ण; ६३ दिवसात दीड लाख रुग्ण

नागपूर : कोरोनावरील प्रतिबंधक लसीसाठी हायरिस्क गटाला प्राधान्य

ठाणे : परराज्यांंतील प्रवाशांच्या ॲण्टीजेन टेस्ट; तीन महिन्यांंत ६० हजार टेस्ट, अवघ्या ९४१ प्रवाशांना लागण