शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

रायगड : पुन्हा लाॅकडाऊन नको, नियम पालन गरजेचे; नागरिकांनी काळजी घ्यावी

ठाणे : रुग्णसंख्यावाढीचे प्रमाण घटले; दिवाळीनंतर आकडा वाढण्याची होती भीती, प्रशासन सतर्क

ठाणे : CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे ७८९ नवे रुग्ण, तर ८ जणांचा मृत्यू

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोना बाधितांची नोंद, ८५ जणांचा मृत्यू

नागपूर : मोठा दिलासा; विदर्भात चाचण्या वाढल्यातरी पॉझिटिव्ह रुग्णात घट

ठाणे : CoronaVirus News : ठाणे जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाचे ७५८ नवे रुग्ण, तर ९ जणांचा मृत्यू 

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५ हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

नागपूर : छत्तीसगड एक्स्प्रेसमधील तिघे कोरोना पॉझिटिव्ह; नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ

नागपूर : कोरोनाच्या प्रतिबंधक लसीसाठी खासगी हॉस्पिटल अनुत्सुक

नवी मुंबई : CoronaVirus News : 'कोव्हिड-१९' चाचण्यांमधील अनागोंदी प्रकरणी एक अधिकारी निलंबित, आयुक्तांची कारवाई