शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

बुलढाणा : कडक निर्बंधांमुळे 'वीक एण्ड'ला रस्त्यावर शुकशुकाट!

अकोला : अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीतही जागा शिल्लक नाही!

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : लसींच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र, छत्तीसगढमध्ये राजकारण, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा आरोप

महाराष्ट्र : CoronaVirus News : राज्यात आठवडाभरात काेराेनाचे २ हजारांहून अधिक बळी

मुंबई : CoronaVirus Lockdown : महामुंबईत शुकशुकाट, लाॅकडाऊनला १०० टक्के प्रतिसाद!

महाराष्ट्र : दहावी, बारावीची परीक्षा जून किंवा त्यानंतरच घ्या!, ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांचे मत

क्राइम : रेमडेसिवीरची काळ्याबाजारात पाच ते दहा हजारांना विक्री, ठाण्यातून दोघांना अटक

मुंबई : CoronaVirus Lockdown : मुंबईबाहेर जाणाऱ्या मजुरांची गर्दी वाढली; अफवांवर विश्वास ठेवू नका - रेल्वे प्रशासन

महाराष्ट्र : Corona Vaccination : राज्यात शुक्रवारी ९६ लाखांहून अधिक लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई : CoronaVirus News : माणसं मरुन पडतील तेव्हा जाग येणार का...?, काहींची बेफिकिरी आणि काहींची मजबुरी...