शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

मुंबई : Coronavirus:...तर मुंबईत लॉकडाऊन होणार; शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत

राष्ट्रीय : CoronaVirus : ...म्हणून खासगी रुग्णालयांत लसीकरणासाठी राजी झालं मोदी सरकार, ही आहेत कारणं

नागपूर : नागपुरात शनिवार व रविवार बाजारपेठा बंद; ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवठा सुरू

मुंबई : विनोद घोसाळकरांनी रद्ध केला मुलाचा विवाह सोहळा; मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक

अमरावती : लॉकडाऊनचा फटका; ८० वर्षीय आजीने केला ३० किमीचा प्रवास पायी

महाराष्ट्र : Corona Virus: काळजी घ्या! महाराष्ट्र, केरळमध्ये कोरोनाचे दोन नवे स्ट्रेन; ब्रिटनपेक्षा घातक असण्याची शक्यता

नागपूर : ... तर मंगल कार्यालय संचालकांनी खर्च भागवायचा कसा?

महाराष्ट्र : मुंबईतील लोकल ट्रेन पुन्हा बंद होणार का? रेल्वे अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

राजकारण : Pooja Chavan Suicide Case:…पण गर्दी जमवणाऱ्या 'गबरू'वर कारवाई नाही, महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री बोलले नाहीत

नागपूर : कोरोनामुळे सर्वसमावेशक शिक्षणाचे अधिक नुकसान