शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

ठाणे : जिल्ह्यात ८३ रुग्णालयांत ७,१३१ बेड रिक्त; कोरोनाची दुसरी लाट आल्यास प्रशासन सज्ज

पुणे : ...म्हणून पुण्यातील रुग्णसंख्या वाढतेय; केंद्रीय आरोग्य सचिवांची प्रशासनाला चपराक!

पिंपरी -चिंचवड : बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू

पुणे : 'मार्चएन्ड'  नंतरच होणार सहकारी संस्थांची निवडणूक, कोरोनामुळे पुन्हा निवडणुका लांबणीवर

मुंबई : #मास्कमॅडेटरी मोहिमेला सोशल मीडियावर मिळतो उस्फूर्त प्रतिसाद

मुंबई : मुंबईतील ओव्हल मैदान शुक्रवारपासून १५ दिवस बंद; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय 

पिंपरी -चिंचवड : सौंदर्यवतींचा रॅपवॉक पिंपरी-चिंचवड महापाैरांच्या मुलाला भोवला, कोविड नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी गुन्हा

महाराष्ट्र : पुण्यात का वाढलंय गृह विलगीकरणाचं प्रमाण? Dr Sanjeev Vavre | Corona Patient Home Isolation

महाराष्ट्र : यवतमाळमध्ये आज २१५ जण पॉझिटिव्ह,५६ जण कोरोनामुक्त, एकाचा मृत्यू

महाराष्ट्र : Corona Virus in Maharashtra : महाराष्ट्राचं टेन्शन वाढवणारी बातमी! निवासी शाळेतील २२९ विद्यार्थ्यांसह ४ शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह