Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, व्हिडिओFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
ओमिक्रॉन विषाणूचा जगभरात झपाट्याने प्रसार होतोय, दक्षिण आफ्रिकन ओमिक्रॉन स्ट्रेन धुमाकूळ घालतोय. आफ्रिकन देशातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावले जातायंत , त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत दाखल झालेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे ...
कोरोनाविषयक सुप्रसिद्ध डॉक्टर रवी गोडसे यांनी "५०% प्रभावी कोवॅक्सिन, लॅन्सेट १००% चुकले!" असे का म्हणाले आहेत? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
सावधान, लवकरच कोरोनाचा उद्रेक? जगाच्या तुलनेत भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं घटतेय. भारतात तिसरी लाट येणार नाही, असं वातावरण तयार झालंय. पण त्याचदरम्यान आता भारताला तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. याचं कारण म्हणजे रशिया, जर्मनी, ब्रिटन, ...
कोरोनाविषयक सुप्रसिद्ध डॉक्टर रवी गोडसे "स्वदेशी वॅक्सीन विदेशी विकणार?" असे का म्हणत आहेत? त्याबद्दल जर आपल्याला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा ...
देशात १०० कोटी नाही तर केवळ २३ कोटी कोरोनाविरोधातील लसी दिल्या गेल्या, पुराव्यानिशी सिद्ध करू, असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. नाशिकमध्ये शिवसेना मेळाव्यात राऊत यांनी देशात १०० कोटी लसीकरण झाले हा दावा खोटा असल्याचा आरोप केलाय. ऐ ...
भयानक कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रुग्णवाढ होतच होती. आता मात्र, सर्वत्र कोरोना स्थिती नियंत्रणात येत असून मुंबईतील कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाणही खूप कमी झालं आहे. विशेष म्हणजे रविवारी मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्ण ...