Corona Virus Latest News, Symptoms and Information in Marathi, फोटोFOLLOW
Corona virus, Latest Marathi News
कोरोना वायरस लक्षण, माहिती - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली. Read More
Coronavirus New Variant: देशात वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येला ओमायक्रॉन जबाबदार आहे. ओमायक्रॉन डेल्टाची जागा घेत आहे. ओमायक्रॉनमुळे देशात रुग्णसंख्येत वाढ होत आहे. ९५ टक्के रुग्णसंख्येला ओमायक्रॉनमुळे येत असेल मग आकडेवारीत फरक का दिसत नाही? ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: सर्दी झाली तरी आता घाबरण्याचं अथवा काळजी करण्याची गरज नाही. कारण सर्दीमुळे कोरोनापासून सुरक्षित राहता येतं अशी माहिती आता समोर आली आहे. ...
ICMR New Guidelines: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर चाचणीचे निकष निश्चित करण्यात आले असून, ICMR ने काही महत्त्वाच्या सूचनाही केल्या आहेत. ...
Coronavirus Omicron Vaccine : ओमायक्रॉनचा प्रसार थांबवण्याच्या दृष्टीनं लस विसकित करण्याचं काम सुरू असून ती मार्च पर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ...