शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

राष्ट्रीय : कोरोनाने पती गमावला, घर चालवण्यासाठी स्कूटी विकण्याचा निर्णय घेतला पण 'तो' नियम आड आला

छत्रपती संभाजीनगर : शासनाचे काम संपले नाही! कोरोनामुळे पालक गमावलेली ‘ती’ २७ बालके आहेत सुखासमाधानात

आरोग्य : बापरे! कोरोनासारख्या नव्या व्हायरसने वाढवलं टेन्शन, लसही ठरतेय फेल, तज्ज्ञांचा मोठा दावा

वाशिम : कोरोनाची नाही उरली भिती, मोफत बुस्टरलाही मिळेना गती; जिल्ह्यातील ४.९३ लाख लाभार्थी वंचितच

संपादकीय : वैष्णवीचा श्वास थांबला! का?- तर व्हेंटिलेटर नव्हता!

गोंदिया : कोविड रुग्णांचे भरती होण्याचे प्रमाण घटले, गृहविलगीकरणावरच भर

मुंबई : कोरोना काळातील काम अतुलनीय, बिग बींकडून मुंबई महापालिकेच्या कामाचं कौतुक

कोल्हापूर : कोरोना लसीकरणामध्ये भारताचे काम कौतुकास्पद, अॅस्टर डीएम हेल्थकेअरच्या संस्थापकांचे गौरवोद्गार

सिंधुदूर्ग : coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

आरोग्य : Corona Virus : कोरोना हरणार, देश जिंकणार! आता व्हायरस आहे की नाही हे 10 मिनिटांत फेस मास्क सांगणार