शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोना वायरस बातम्या

कोरोना वायरस लक्षण,  माहिती  - कोरोना विषाणूची बाधा झाल्याची पहिली घटना चीनमधील वुहानमध्ये डिसेंबर २०१९ मध्ये घडली. कोरोनामुळे चीनमध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. कोरोनाचा फटका युरोप खंडासह आशिया, अमेरिका, आफ्रिका खंडालाही बसला. यानंतर ११ मार्च २०२० रोजी जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनामुळे जागतिक महारोगराई निर्माण झाल्याची घोषणा केली.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Corona Updates: लोकप्रतिनिधी कोरोनाच्या विळख्यात! राज्यात आतापर्यंत १३ मंत्री आणि ७० आमदारांना लागण; वडेट्टीवारांची माहिती

पुणे : Pune School Closed: पुणे जिल्ह्यातील १ ते ८ वी पर्यंतच्या शाळा बंद राहणार;अजित पवारांची माहिती

पुणे : Ajit Pawar Live: 'ओमायक्रॉनचा संसर्ग जोरात सुरू; पुणे शहरात आज 1 हजार 104 रुग्ण'

राष्ट्रीय : Corona Vaccination:लोक एकदा घ्यायला बघत नाहीत, या आजोबांनी तब्बल ११ वेळा घेतली कोरोनावरील लस, आता म्हणतात...

मुंबई : Mumbai Corona Updates: मुंबईमध्ये कडक लॉकडाऊन करण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलं पत्र!

धाराशिव : धक्कादायक ! पाथरूड शाळेतील सहा विद्यार्थी पाॅझिटिव्ह; शाळा १४ दिवस बंद

ठाणे : खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक यांना कोरोनाची लागण

राष्ट्रीय : Corona Vaccine :मुलांना खरंच 'एक्स्पायरी' झालेली लस दिली?; केंद्र सरकारकडून महत्त्वाची माहिती

राष्ट्रीय : Corona Vaccine : निष्काळजीपणाचा कळस! दोन मुलांना कोवॅक्सीन ऐवजी दिली कोविशिल्ड; सर्टिफिकेटवर लिहिलं...

सिंधुदूर्ग : कोविड काळजी केंद्रे सक्रीय करण्याची तयारी करावी : जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी